Pune News : अजित पवार यांच्या पुतळ्याचे सोमवारी अमित शहा यांच्या हस्ते अनावरण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी (ता. १६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
Amit Shaha
Amit Shahaesakal
Updated on: 

पुणे - ‘पुणे जिल्ह्याच्या विकासातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी (ता. १६) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते नेहरू मेमोरियल हॉल येथे दुपारी बारा वाजता अजित पवार यांच्या कार्यावरील कॉफीटेबल बुकचे प्रकाशन आणि लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Amit Shah  Pune Visit
Supriya Sule Ajit Pawar bhaubij
Amit Shah
Amit Shah and BJP Leaders React :