Amit Thackeray Pune Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको’; अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला अन्...

Government Polytechnic Pune : प्राध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावण्यावर आक्षेप घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवला.
Amit Thackeray Pune Visit

Amit Thackeray Visits Government Polytechnic College in Pune

esakal

Updated on

Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून, विविध महाविद्यालयांना भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आज सकाळी त्यांनी शिवाजीनगर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com