Vidhan Sabha 2019 : एक सभा अशीही!

Vidhan Sabha 2019 : एक सभा अशीही!

आज पिंपरी-चिंचवड आणि भोसरी याठिकाणी सभा नियोजित होत्या...परंतु ऐनवेळी पूर्वपरवानगी असतानाही एरंडोलमधून हेलिकॉप्टर उड्डाणासाठी परवानगी नाकारण्यात आली...मग औरंगाबाद येथे जाऊन चार्टर्ड विमानाने पुणे येथे येण्यासाठी प्रयत्न केला. पण आश्चर्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्किटमध्ये मध्ये नसताना औरंगाबादची परवानगी सुद्धा नाकारण्यात आली...आणि मग रस्ते मागाने एरंडोलवरून पुण्याला यायला निघालो...नियोजित सभा अशा कारणामुळे रद्द कराव्या लागल्याची रुखरुख होतीच...

चिंचवड आणि भोसरी दोन्ही ठिकाणी सांगितलं की शक्य झाल्यास लाईव्ह करू...परंतु डिजिटल इंडियाच्या दैदीप्यमान यशामुळे शक्य झालं नाही...तरीही चिंचवड आणि भोसरीच्या मायबाप मतदारांना संबोधित केलं...समोर श्रोते नसताना एक सभा अशीही झाली रस्त्याच्या कडेला...वक्ता चांदवड नाशिक येथे आणि मायबाप मतदार भोसरी आणि चिंचवड मध्ये!
अडचणी जेवढ्या अधिक तेवढी संघर्षाला धार अधिक आणि संघर्ष जेवढा अधिक तेवढी यशाची झळाळी अधिक!

चिंचवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांच्या सभेला चांदवड येथून संबोधित करताना... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com