अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल Manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल Manufacturing इंडस्ट्री विषयवार वेबीनार

अम्रीता विश्व विद्यापीठ, सकाळ, यीन प्रस्तुत विल रोबोट रुल Manufacturing इंडस्ट्री या विषयवार वेबीनार आयोजित केले होते.

या वेबिनार मध्ये अम्रीता विश्व विद्यापीठ, चेन्नई येथील मेकॅनिकल इंजिनिअर, सह प्राध्यापक डॉ के एल वासुदेव तसेच आतिश पतंगे, सॉफ्टवेअर इंजिनिअर, डायरेक्टर हनीदीव रोबोटिक्स हे प्रमुख पाहुणे होते. आतिश पतंगे: आत्ता जरी नसेल तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोबोटिक्स भारतामध्ये येतील.

हेही वाचा: आगामी नगरपरिषद निवडणूकीत सहा नगरसेवक निवडून येतील : राहुल मखरे

डॉ के.एल वासुदेव: रोबोटिक्स हे सगळ्या जगात वाढत आहे. हल्ली सगळ्या Manufacturing Comanpanyamdhe दिसायला लागल्या आहेत. फूड, गाड्या, अश्या अनेक क्षेत्रात रोबोटिक्स दिसू लागले आहे. करिअर ची देखील एक चांगली संधी या क्षेत्रात आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe5Jsl76w77kOdnsbexSBpynM4jsG7atPfHojo9-aHHD-iMxQ/viewform

पुढील वेबीनारसाठी वरील लिंकवर नोंदणी करा

विषय: हाउ विल ऑटोमेशन चेंज द करिअर लँडस्केप

तारीख: 23 नोव्हेंबर 2021, मंगळवार दुपारी 3 वाजता

loading image
go to top