Visapur Fort: विसापूर गडाचे रहस्य उलगडले! भुयारानंतर आता प्राचीन अपरिचित लेणीचा शोध; दोन पाण्याच्या टाक्या आणि विश्रांती कक्षही आढळला

Ancient cave discovered at Visapur Fort: विसापूर गडाच्या दक्षिण कातळात झाडाझुडपांच्या आड लपलेली अर्धवट कोरलेली प्राचीन लेणी, दोन पाण्याच्या टाक्या व उंचावर विश्रांती कक्ष उघड; मावळच्या गडदुर्ग वारशातील अज्ञात पानावर नवा प्रकाश
Visapur Fort Yields Another Historic Secret: Ancient Cave and Water Tanks Found

Visapur Fort Yields Another Historic Secret: Ancient Cave and Water Tanks Found

sakal

Updated on

टाकवे बुद्रुक : नुकतेच काही दिवसांपूर्वी विसापूर गडाच्या उत्तर बाजूस प्राचीन भुयार आढळल्यानंतर आता गडाच्या दक्षिण भागात आणखी एका अपरिचित लेणीचा शोध लागला आहे. मावळातील सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ही लेणी शोधून काढली असून, इतिहास अभ्यासकांच्या मते ही लेणी अद्याप लोकपरिचित नसल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com