अंजुमन इत्तेहाद तंबोलियान जमात यांची कार्यकारिणी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : शहरातील अंजुमन इत्तेहाद तंबोलियान जमात यांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

या वेळी अध्यक्ष म्हणून धायरीचे नजीरभाई हाजी बशीरभाई यांची निवड करण्यात आली. तसेच, घोटवडे येथील समीरभाई हाजी अल्लाउद्दीनभाई आणि खडकी येथील हाजी आदिपभाई अब्दुल करीमभाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjumamn Ethehad Tambolian Jamat working body declared

टॅग्स