‘सकाळ ज्युनिअर लीडर’मधील विजेते जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत.

पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत.

२७ जून ते २४ ऑक्‍टोबर २०१७ या कालावधीत याच नावाच्या सदरावर आधारित १०० प्रश्‍न विद्यार्थ्यांना विचारले होते व सहभागासाठी ८० प्रश्‍नांची अचूक उत्तरे लिहून कात्रणे या प्रवेशिकेत चिकटवून मागविली होती. या योजनेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवली होती. राज्यातून या योजनेला हजारो विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या पुणे विभागाचा निकाल नुकताच जाहीर केला. योजनेतील उर्वरित ४, ५ क्रमांकाच्या व उत्तेजनार्थ विजेत्यांचा तपशील ‘सकाळ’मधून लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच, सर्व विजेत्या स्पर्धकांची बक्षिसे त्यांना शाळेमार्फत देण्याची व्यवस्था केली जाईल.

पहिले बक्षीस - लॅपटॉप
प्रेरणा विक्रम पेटकर (चौथी, न्यू ब्लॉसम स्कूल, नऱ्हे), कपिल अनिल भरम (पाचवी, अभिनव विद्यालय व हायस्कूल), साईराज संतोष बलकवडे (नववी, मॉडर्न हायस्कूल, एनसीएल स्कूल), ऋतुराज एस. बामगुडे (पाचवी, एमराल्ड, भारतीय विद्याभवन- परांजपे विद्यामंदिर, कोथरूड), विनय रामचंद्र कोंढाळकर (सातवी, समाजभूषण बाबूराव फुले विद्यालय, पर्वती), वैष्णवी बबन पांडुळे (सातवी, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी), जान्हवी संतोष जाधव (नववी, तुपे साधना कन्या विद्यालय, हडपसर), वरद मिलिंद कुलकर्णी (सहावी, साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, हडपसर), सौमित्र मिलिंद सबनीस (पाचवी, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग), प्राजो प्रेमनाथ जाधव (सातवी, नूमवि मुलींची प्रशाला).

दुसरे बक्षीस - सायकल
गणेश महादेव दळवे (आठवी, ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल, हिंगणे), शुभांगी सौदागर भिसे (दहावी, मॉडर्न हायस्कूल, वारजे), गौरव अरुण गलांडे (आठवी, लेडी ताहेरुन्निसा इनामदार विद्यालय, वडगाव शेरी), मेघना प्रशांत बेंबळेकर (चौथी, जयवंत पब्लिक स्कूल, हांडेवाडी रोड), साक्षी उपेंद्र मेहेंदळे (सातवी, अहल्यादेवी हायस्कूल), श्रेया प्रशांत धर्माधिकारी (चौथी, भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ), इशान तांदळे (सहावी, एस. एम. चोक्‍सी हायस्कूल, कॅम्प).

तिसरे बक्षीस - टॅब
उमेश अमोल लोंढे (चौथी, शेवंताबाई बंडोजी खंडोजी चव्हाण प्रा. कन्याशाळा, धायरी), श्रेयस अशोक इंगवले (सहावी, विद्या प्रतिष्ठान नांदेड पब्लिक स्कूल, नांदेड सिटी), सुमेध राजेश कांबळे (चौथी, नालंदा इंग्लिश स्कूल, धायरी), हर्षदा योगेश चादुफळे (चौथी, डीएसके स्कूल, धायरी), मिताली रवींद्र चौधरी (चौथी, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी), आसावरी अर्जुन कुंभार (आठवी, सिटी पब्लिक स्कूल, सिंहगड रोड), ईशा रामभाऊ सपकाळ (पाचवी, महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर), सोहम प्रशांत जोशी (चौथी, सेवासदन इंग्लिश स्कूल), वैष्णवी बंडू कावळे (आठवी, विजयमाला कदम प्रशाला), नेत्रा प्रशांत झोड (चौथी, एमआयटी इंग्रजी माध्य. विद्यालय), तेजस्विनी संतोष निकम (चौथी, हुजूरपागा प्रा. शाळा, कात्रज), हृषीकेश मकरंद शिंगारम (सहावी, शेठ कटारिया हायस्कूल, महाराष्ट्र मंडळ), अंजली गुरुलिंगप्पा पाटील (सातवी, विश्‍वकर्मा मराठी प्रा. विद्यालय), तेजस रवींद्र कोंडे (सहावी, विद्यानिकेतन इंग्लिश शाळा), संदेश सुरेश पाटे (नववी, रामराज्य माध्य. विद्यालय), यश भालचंद्र राऊत (सातवी, विमल विद्याकुंज, वारजे), गणेश पांडुरंग तरंगे (आठवी, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, हिंगणे), प्रचिता प्रवीण किरवे (सातवी, राघवदास विद्यालय, वारजे), प्रणव प्रकाश सोमवंशी (नववी, नवभारत हायस्कूल, शिवणे), महादेव नामदेव साष्टे (आठवी, पी. जोग मराठी विद्यालय, माणिकबाग), हर्ष कमलेश वाणी (सातवी, रोझरी स्कूल, वारजे), अर्जुन सचिन मुंगारे (पाचवी, ज्ञानदीप हायस्कूल), पूजा सदानंद मेस्त्री (सहावी, सिंधू विद्या भवन), प्रणय संजय शिरोळे (चौथी, भारती विद्यापीठ, बालेवाडी), श्रेया सचिन कुरणे (तिसरी, विद्यांचल स्कूल, औंध), संतोष ज. वाघमोडे (सातवी, सोपान कटके विद्यालय, बाणेर), अजय अरुण मोरे (नववी, मॉडर्न स्कूल, औंध), श्रीवरद गोविंद भगवतीकर (सहावी, सिंबायोसिस प्री. प्रा. स्कूल, प्रभात रोड), वेदांत शैलेश वाघोलीकर (पाचवी, सिंबायोसिस प्री. प्रा. स्कूल, प्रभात रोड), ज्ञानेश्‍वरी संतोष पायगुडे (पाचवी, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन), शर्वरी केदार देवधर (चौथी, बाल शिक्षण इंग्लिश स्कूल), पारस प्रवीण दुबळे (पाचवी, पी. जोग स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड), निहारिका संदीप पायगुडे (सहावी, भारतीय विद्याभवन- परांजपे विद्या मंदिर), प्रतीक ज्ञानेश्‍वर गाऊडसे (चौथी, महेश विद्यालय), भगवान नितीन कदम (चौथी, प्रतिभा पवार विद्यामंदिर), कावेरी मोहन तोंडे (आठवी, पेरिविंकल इंग्लिश स्कूल, बावधन), मंथन मनोहर कोळी (सहावी, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील), योगिता पुंजाराम पालेवाड (नववी, माध्यमिक विद्यालय, भूगाव), कार्तिक गणेश डोलारे (पाचवी, उज्ज्वला विद्या निकेतन), नंदिनी दीपक जगताप (आठवी, मुक्तांगण इंग्लिश स्कूल), प्रांजल संतोष भोसले (चौथी, विद्या विकास विद्यालय), ज्ञानेश प्रशांत बरनवाल (नववी, प्रियदर्शिनी विद्या मंदिर), सायली संतोष ससाणे (पाचवी, चिंतामणी विद्यामंदिर), नील अनिल टिळेकर (सहावी, अरण्येश्‍वर इंग्लिश स्कूल), सुमीत संतोष शिंदे (नववी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर).

Web Title: Announcing the winners of Sakal junior leader

टॅग्स