विद्यार्थ्यांनो, पुणे विद्यापीठाची शिष्यवृत्ती हवीये? मग अर्ज करा

Appeal to apply for Scholarship Scheme of Pune University
Appeal to apply for Scholarship Scheme of Pune University
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे 25 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शैक्षणिक प्रवेश विभागाकडून देण्यात आली.
विद्यापीठातील अव्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही योजना आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसाहाय्य योजना', "आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना', "राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना', "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती' या योजनांचा यामध्ये समावेश आहे.

2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन

यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठांच्या संबंधित विभागाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एका विद्यार्थ्याला दोन शिष्यवृत्तींचा लाभ घेता येईल.

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

अर्ज करताना एकाच अर्जामध्ये दोन पर्यायांची निवड करावी. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जातील माहितीची संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठतील व्यवस्थित तपासणी करावी. त्यानंतर हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 जानेवारीपर्यंत विद्यापीठाकडे सादर करावेत. ऑफलाईन व मुदती नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाईल, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com