हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकानं गेटवरच अडवलंय? कळवा आम्हाला लगेच...

टिम ई सकाळ
बुधवार, 12 जून 2019

तुम्हाला सुरक्षा रक्षकाशी वाद घालावा लागलाय? असं असेल तर लगेच आपला अनुभव टाइप करून आम्हाला नक्की पाठवा.​

मंडळींनो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये रूग्णाला भेटायला गेलायं, अगदी हॉस्पिटलनं दिलेल्या वेळेत. तुमच्याकडे हॉस्पिटलचा अधिकृत पासही आहे. पण कोणतं ना कोणतं कारण काढून गेटवरच्या सुरक्षा रक्षकानं तुम्हाला अडवलंय? तुम्हाला सुरक्षा रक्षकाशी वाद घालावा लागलाय? असं असेल तर लगेच आपला अनुभव टाइप करून आम्हाला नक्की पाठवा.

आम्हाला आपले अनुभव editor.esakal@gmail.com या ईमेल आयडीवर कळवा. आपल्या अडचणींना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या अनुभवांना 'सकाळ'च्या अंकात मांडण्यात येऊन संबंधितांचे लक्ष वेधण्याचा व समस्या सो़डविण्याचा प्रयत्न राहील.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to report if there is a problem about hospital

टॅग्स