Pune Investment Scam: ८८ कोटींची फसवणूक करून यूएईत पळालेली महिला गुंतवणूकदार ठग पुण्यात प्रत्यार्पणातून पोलिसांच्या ताब्यात

आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत ८८ कोटींची फसवणूक; सीबीआय, परराष्ट्र व गृह मंत्रालयाच्या समन्वयातून यूएईतून आरोपी महिलेचे प्रत्यार्पण
cyber fraud

A woman accused in an ₹88 crore investment fraud case was extradited from the UAE and handed over to Pune Police following a coordinated operation by the CBI and central agencies.

esakal

Updated on

पुणे : गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झालेल्या महिला आरोपीला संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) भारतात आणण्यात आले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय), परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com