अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याचे संकेत आहेत. लक्षद्वीप बेटांच्या जवळच्या समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) या भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. यामुळे  २३ ते २६ मे या कालावधीत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: arabian sea Hurricane