3600 Broiler chickens death in lakhangaon
sakal
पारगाव - लाखणगाव, ता. आंबेगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक संतोष ज्ञानेश्वर पोंदे यांच्या पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्या रात्री अचानक मृत्युमुखी पडल्या सबंधित शेतकऱ्याची सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.