पुण्याच्या व्यापाऱ्याची ऑनलाईन पद्धतीने फसविणाऱ्यास सुरतमधून अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

फिर्यादी हे व्यापारी आहेत, त्यांना सचिन अगरवाल नावाच्या व्यक्तीने फोन केला. ''आपण लक्ष्मी एंटरप्रायझेस नावाची कंपनीचे मालक असून आपल्याला व्यावसाय वाढवायचा आहे'' असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून लाखो रूपये घेत फसवणूक केली. या प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांनी बाघेला यास अटक केली.

पुणे : व्यापाऱ्याशी व्यावसाय करण्याचा बहाना करुन ऑनलाइन पद्धतीने लाखो रूपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस सायबर पोलिसांनी गुजरातमधील सूरत येथून अटक करण्यात आली.

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...
 
राहुल मनसुखलाल बाघेला (रा.सूरत, गुजरात) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक भाऊ पाटील आंधले (वय 54, रा. औंध) यांनी फिर्याद दिली होती.

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...

फिर्यादी हे व्यापारी आहेत, त्यांना सचिन अगरवाल नावाच्या व्यक्तीने फोन केला. ''आपण लक्ष्मी एंटरप्रायझेस नावाची कंपनीचे मालक असून आपल्याला व्यावसाय वाढवायचा आहे'' असे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडून लाखो रूपये घेत फसवणूक केली. या प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांनी बाघेला यास अटक केली.

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested one from surat by online fraud with the businessman of Pune