Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : चला जाऊ पंढरीला । विठ्ठल भेटेल आपल्याला ।। पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी हरिनामाने दुमदुमली अलंकापुरी

कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या महाराष्ट्रातून आलेले दोन लाखांहून अधिक वैष्णव ‘माउली माउली’च्या जयघोषात न्हाऊन निघाले.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala

sakal

Updated on

आळंदी - चला जाऊ पंढरीला । विठ्ठल भेटेल आपल्याला ।।१।।

वाटे चालता पाय थकती । तरी सुख वाटे चित्ती ।।२।।

नामदेव म्हणे काया वेचा । तरी भेटी होय साचा ।।३।।

या अभंगाची प्रचीती देणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाचा भक्तिमय सोहळा बुधवारी (ता. ८) आळंदीमध्ये अनुभवायला मिळाला. राज्यभरातून आलेले भाविक आणि वारकरी अगदी तल्लीन होऊन सहभागी झाल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com