Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: राज्यात आज विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध एजन्सींनी, चॅनेल्सनी मतदान झाल्यानंतर नेहमीप्रमाणे एक्झिट पोल, मतदानोत्तर चाचण्यांचे कल दिले आहेत.
चाकण - राज्यात आज विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध एजन्सींनी, चॅनेल्सनी मतदान झाल्यानंतर नेहमीप्रमाणे एक्झिट पोल, मतदानोत्तर चाचण्यांचे कल दिले आहेत. यामध्ये पक्षनिहाय आणि आघाडीनिहाय कल समोर आले आहेत.