Narayangaon News : उत्कृष्ट सेवा पदकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांचा गौरव; केंद्रीय गृह मंत्रालयाचा सन्मान

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक दत्तात्रेय साबळे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले.
Deepak Sable

Deepak Sable

sakal

Updated on

नारायणगाव - दीर्घकालीन, निष्कलंक व गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा केल्याबद्दल पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक दत्तात्रेय साबळे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून दीपक साबळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com