ॲट्रॉसिटीला हात लावू देणार नाही - गव्हाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

बारामती - ‘ॲट्रॉसिटी कायदा’ हा आमचे कवचकुंडल आहे, आमचा श्वास आहे, त्यामुळे या कायद्याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणालाच हात लावू देणार नाही, असा इशारा गुरुवारी बारामतीत जमलेल्या ॲट्रॉसिटी संघर्ष मूक मोर्चासमोर बोलताना मुख्य संयोजक विजय गव्हाळे यांनी दिला. 

ॲट्रॉसिटी संरक्षण समितीच्या वतीने गुरुवारी बारामतीत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मिशन ग्राउंडवर मोर्चाची सांगता होऊन सभा झाली.
गव्हाळे म्हणाले, ‘‘ कोपर्डीतील घटना निंदनीय आहे; पण त्या घटनेचा व ॲट्रॉसिटीचा काय संबंध आहे, हे आम्हाला समजत नाही. ॲट्रॉसिटी सोडून मराठा समाजाच्या इतर मागण्यांना आमचा पाठिंबा आहे.’’

Web Title: atrocity law

टॅग्स