Pune Crime : गणेशोत्सवात रिक्षा चोरणाऱ्यास विश्रामबाग पोलिसांकडून अटक

गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत शनिवारवाडा परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी केली अटक.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेत शनिवारवाडा परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी चोरीस गेलेली ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com