Everest Achievement: तळेगावची प्रतिमा कुंभारची एव्हरेस्ट बेस कॅम्प सर मोहीम यशस्वी; २४ व्या वर्षी गाठला अभिमानाचा शिखर प्रवास

तळेगावच्या २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर प्रतिमा कुंभार यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मोहीम; बालपणापासूनचा ट्रेकिंग छंद आणि वडिलांची प्रेरणा ठरली भक्कम आधार
Managing Chronic Tonsillitis in Children: Ayurvedic Solutions

Managing Chronic Tonsillitis in Children: Ayurvedic Solutions

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्रतिमा विजय कुंभार यांनी अत्यंत खडतर समजली जाणारी "एव्हरेस्ट बेस कॅम्प" मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. प्रतिमाने बी.टेक शिक्षण पूर्ण केले असून, सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्या कार्यरत आहेत. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी ही साहसी मोहीम पूर्ण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com