Krishna Andekar surrenders to Pune police in connection with the Ayush Komkar murder case, a major breakthrough in the ongoing investigation.

Krishna Andekar surrenders to Pune police in connection with the Ayush Komkar murder case, a major breakthrough in the ongoing investigation.

esakal

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Ayush komkar Case : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच त्याचे वडील बंडू आंदेकर अन् भाऊ कृष्णा आंदेकरने हे हत्याकांड घडविले असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बंडू आंदेकर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली तर कृष्णा फरार होता.
Published on

Summary

  1. आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर पुणे पोलिसांना शरण आला.

  2. बंडू आंदेकर आणि इतर ८ आरोपींना आधीच अटक असून न्यायालयीन सुनावणीत पोलिसांवर धमकी व त्रासाचे आरोप झाले.

  3. ही हत्या माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यात केल्याची चर्चा सुरू आहे.

आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकरअखेर पुणे पोलिसांना शरण आला आहे. आपापसातील भांडणातून नाना पेठेत आयुष कोमकर याची गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी याची गोळया घालून निर्घृण हत्या करण्यात आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच त्याचे वडील बंडू आंदेकर अन् भाऊ कृष्णा आंदेकरने हे हत्याकांड घडविले असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बंडू आंदेकर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली तर कृष्णा फरार होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com