Pune Railway: आझाद हिंद एक्स्प्रेस आता वेळेवर सुटणार! पुणे रेल्वे प्रशासनाने तयार केली २२ डब्यांची स्क्रॅच रेल्वे

Pune Howrah Train Gets a 22 Coach Alternative Arrangement: आझाद हिंद एक्स्प्रेसचा ८ ते १० तासांचा विलंब टळणार? पुणे रेल्वेने तयार केली २२ डब्यांची स्क्रॅच रेल्वे
Azad Hind Express Delay Solution Pune Railway Ready With 22 Coach Alternative Train for Passengers Travelling to Howrah

Azad Hind Express Delay Solution Pune Railway Ready With 22 Coach Alternative Train for Passengers Travelling to Howrah

sakal

Updated on: 

पुणे : पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसला पुण्यातून सुटण्यासाठी होणारा आठ ते १० तासांचा उशिर आता टळणार आहे. पुणे रेल्वे प्रशासनाने या गाडीसाठी २२ आयसीएफ डब्यांची एक पर्यायी ‘स्क्रॅच रेल्वे’ तयार केली आहे. यामुळे हावड्याहून येणाऱ्या गाडीला पुण्यात पोहोचायला उशीर झाला, तरी येथून सुटणारी ‘आझाद हिंद’ मात्र आता अगदी वेळेवर सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

Loading content, please wait...