माथाडी कायदा सक्षम करण्याची बाबा आढाव यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मुंबई : माथाडी कायदा सक्षम करावा, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी यावी अशा मागण्यासाठी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची भेट घेतली. 

''माथाडी कायदा कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. हा कायद्या लागू होऊन पन्नास वर्ष झाली. चळवळीतून हा कायदा मिळाला आहे.'', अशी भूमिका आढाव यांनी मांडली. त्यावर येत्या 8 जुलैला सर्वांना एकत्र बोलविण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्र्यांनी दिले.

दरम्यान,येत्या 25 जूनला महाराष्ट्र माथाडी कुती समितीची आढाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवली असल्याचे आढाव यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Adhau's demand to enable Mathadi law