एसएससी बोर्ड परिक्षेत डॉ.टकले प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

एसएससी बोर्ड परिक्षेत डॉ.टकले प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
Published on

कै. बाबूराव जाधव
विद्यालयाचे यश

पंढरपूर : धर्मगाव येथील (कै.) बाबूराव जाधव विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातील सर्वच्या सर्व ४५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. मंगळवेढा तालुक्यातून १०० टक्के निकाल असणारी मराठी माध्यमाची एकमेव शाळा ठरली‌ आहे. प्रशालेमध्ये चैतन्य समाधान भोसले (९०.६०) याने प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय क्रमांक सोहम बंडू कराळे (८९.६०) आणि तृतीय क्रमांक गौरी कैलास हेगडकर (८८.४०) हिने पटकावला. तसेच प्रथमेश बन्सीलाल गायकवाड (८७.६०), गणेश ताराचंद पवार (८६.४०) यांसह तब्बल ११ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com