Balbharati Book
sakal
पुणे - इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील गंभीर चुका ‘सकाळ’ने उघड केल्यानंतर, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) अखेर आपली चूक मान्य केली आहे. या चुका पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्याची ग्वाही बालभारतीने दिली आहे.