

Petrol-Diesel
esakal
पुणे - शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. याबाबत कोणताही अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही. मात्र पंप चालकांनी डिझेल देणे बंद केल्याने विविध यंत्रसामग्री चालकांची व डिझेलवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांची मोठी गैरसाय होत आहे.