Pune Police action against Bandu Andekar’s gambling racket and sealed bank lockers linked to Ayush Komkar murder case.
sakal
आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. बंडू आंदेकरसह सर्व आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय मात्र बंडू आंदेकरचे तुरुंगातही कारनामे सुरुच आहेत. तुरुगांतूनच जुगार अड्डा चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या त्याचा नावावर चालणाऱ्या या अड्ड्यावर कारवाई केली आहे.