गृहकर्जासाठी बनावट कागदपत्रे व सह्याचा वापरुन बॅंकेची फसवणूक

crime
crime

पुणे : बनावट कागदपत्रे व सह्याचा वापर करुन एका नागरिकाच्या नावाने बॅंकेकडे गृहकर्जासाठी अर्ज दाखल करुन एका बॅंकेची पाच लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुक करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी सेनापती बापट रस्ता येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विजयेंद्र गौतम गायकवाड (वय 28, रा. घोरपडी गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com