
Bapusaheb Pathare Beating Case
ESakal
पुण्यातील लोहेगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान वडगाव शेरी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर लोहेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवेंनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर बापूसाहेब पठारे यांनी आज पत्रकार परिषद घेत या घटनेविषयी माहिती दिली आहे. यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.