Neha Doshi
sakal
बारामती - येथील नेहा राजकुमार दोशी हिच्या कॅनॉपी ऑफ लाईटस या प्रकल्पास अमेरिकेतील लाईट जस्टिस नाऊ अंतर्गत अँवार्ड ऑफ मेरीट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेहा दोशी हिने बारामतीच्या क-हा नदीवर साकारलेल्या काशिविश्वेश्वर पूलावर केलेल्या प्रकाशयंत्रणेला जागतिक स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. जागतिक स्तरावर पुरस्कारप्राप्त नऊ जणांमध्ये नेहा दोशी ही एकमेव भारतीय आहे.