Baramati By-Election : मोठी बातमी ! लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश

Baramati Election News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हाके यांची भेट घेऊन अर्ज मागे घेण्याची विनंती केली. आकाश मोरेही अर्ज माघारी घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
Baramati By-Election

Political leaders engaged in discussions ahead of the Baramati by-election following Ajit Pawar’s demise

esakal

Updated on

Mahayuti Fields Sunetra Pawar, Push for Unopposed Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असून, बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने लढत रंगताना दिसत होती.

Loading content, please wait...

Related Stories

Following Ajit Pawar’s Legacy: Jai Pawar Starts Janta Darbar in Baramati
Sunetra Pawar Emotional Post Ajit Pawar
Sunetra Pawar Banner in Pandharpur
Baramati By Election
Marathi News Esakal
www.esakal.com