Baramati By Election : सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज ; अजितदादांच्या आठवणीने डोळ्यांत तरळले अश्रू

Ajit Pawar Tribute: ही निवडणूक श्रद्धांजलीची संधी असल्याचे सांगत विकासाचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. बारामतीकरांना अधिक मोठ्या पाठिंब्याचे आवाहन करत प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
Baramati By Election

Sunetra Pawar becomes emotional while filing nomination for the Baramati by-election

esakal

Updated on

Political Significance of Baramati Bypoll After Ajit Pawar’s Demise : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजितदादांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले त्या भावूक होत म्हणाल्या की, “२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मी दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा आज नाहीत हे मला आजही मान्य नाही, पण नियतीने हा काळ आणला आहे.”

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com