Sunetra Pawar Emotional Post : बारामती पोटनिवडणूक निकालावर सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट; अजित दादांचे नाव घेत म्हणाल्या..., 'दादांवर प्रेमकरणाऱ्यांना विनंती'

NCP Baramati election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी भावनिक पोस्ट करत अजित पवारांचे नाव घेत समर्थकांना पाठिंब्याची विनंती केली.
Sunetra Pawar Emotional Post Ajit Pawar

Sunetra Pawar Emotional Post Ajit Pawar

esakal

Updated on

Baramati by-election news : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले. मिळालेला जनतेचा विश्वास त्यांनी ‘अजितदादा’ यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com