

Heavy rainfall leaves several low-lying areas and roads waterlogged in Baramati.
esakal
बारामती,: पहाटेपासून (ता. 2) बारामती शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बारामतीला अक्षरशः झोडपून काढले आहे.
एका महिन्याचा पाऊस एका रात्रीत पडल्यामुळे बारामतीकर सुखावले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत बारामती शहरांमध्ये 158 मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती बारामतीचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.