Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के

यंदा बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के जाहीर झाला आहे |This year Baramati taluka result has been declared 96.32 percent.
Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के
Baramati HSC Result: sakal
Updated on

Baramati News: इयत्ता बारावीचा निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यंदा बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के जाहीर झाला आहे.

बारामती तालुक्यात 7754 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी 7469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून 98.39 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारामती तालुकयात 3762 मुले या परिक्षेसाठी बसलेली होती त्या पैकी 3541 उत्तीर्ण झाली असून ही टक्केवारी 94.12 इतकी आहे. तर 3992 मुलींपैकी 3928 मुली उत्तीर्ण झाल्या. ही टककेवारी 98.39 इतकी आहे. केवळ 64 मुली अनुत्तिर्ण झाल्या आहेत. ()

Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के
Baramati : तब्बल 315 कॅमेरे ठेवणार बारामतीवर चोवीस तास नजर

महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे-

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती 92.90, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज, सोमेश्वरनगर- 90.55, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय- 99.05, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सुपे 99.34, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती- 89.47, न्यू ज्युनियर कॉलेज, वडगाव निंबाळकर- 60.86, म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बारामती- 92.85, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिवनगर- 100, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय, मोरगाव 93.67, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाणेवाडी 78.57,

नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज, पणदरे- 99.45, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर- 99.76, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- 70.58, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, होळ- 100, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय- बारामती 93.92, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- 96.57, उत्कर्ष जुनियर कॉलेज, वाघळवाडी- 96.87, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज, माळेगाव- 66.66, कृषी उद्योग शिक्षण संस्था, का-हाटी- 99, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज,भिकोबा नगर- 98.61, सद्गुरु शिक्षण मंडळ, लोणी भापकर- 90,

Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के
Baramati : बारामतीत रस्ते झाले! ; नागरिकांना परिपूर्ण माहितीच मिळेना

शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर- 99.53, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक 99.58, श्री सिद्धेश्वर हायस्कूल, को-हाळे बुद्रुक- 100, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी-100 , म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय- 88.37, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल- 100, धों.आ. सातव कारभारी विद्यालय, बारामती- 100, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय- 100, एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स- 99.71,

क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- 99.40, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर- 99.81, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पळशी- 100, आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी- 100, एस.डी. सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज- 100, शारदाबाई पवार आयटीआय, शारदानगर- 83.33, मयुरेश्वर प्रा. आयटीआय खंडुखैरेवाडी, सुपे- 66.66, शासकीय आयटीआय- 86.20, कृषी उद्योग मूल संस्था खाजगी आयटीआय- 66.66,

Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के
Baramati News : अज्ञात ड्रोनमुळे बारामतीकरात चिंतेचे वातावरण...

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल) 93.33, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर- 75, आर.एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल)- 90, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय, सुपे (व्होकेशनल) 100, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिवनगर (व्होकेशनल) 91.89, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज, वाणेवाडी (व्होकेशनल) 89.47.

Baramati HSC Result: बारामतीत मुलीच ठरल्या वरचढ, बारावीचा निकाल 96.32 टक्के
Baramati News : माळेगावात वादग्रस्त रस्त्याने घेतला मोकळा श्वास; माळेगावकरांनी केले प्रशासनाचे अभिनंदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com