Pune Crime: बारामतीतील शिवन्या लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय प्रकरणी मालकासह तिघांवर गुन्हा

Shivanya Lodge Raid Three Booked in Alleged Prostitution Case: महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप; बारामतीत कारवाई
Shivanya Lodge Baramati Raid Police Book Owner Manager and Employee in Alleged Prostitution Business Case

Shivanya Lodge Baramati Raid Police Book Owner Manager and Employee in Alleged Prostitution Business Case

esakal

Updated on: 

बारामती : येथील भिगवण रोडवरील सावळ गावच्या हद्दीत असलेल्या शिवन्या लॉजवर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. 23) संध्याकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...