Maharashtra Politics : बारामतीत राजकीय चर्चांना उधाण! थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात झळकले काँग्रेस नेत्याचे 'भावी मुख्यमंत्री' बॅनर!

बारामती शहरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे 'भावी मुख्यमंत्री' असे लिहिलेले बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Satej Patil's Banners Highlighting 'Future CM' Flashed in Baramati

Satej Patil's Banners Highlighting 'Future CM' Flashed in Baramati

Sakal

Updated on: 

राजकीय वर्तुळाचे केंद्र असलेल्या बारामती शहरात सध्या एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या समर्थनार्थ बारामतीत थेट 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले फलक झळकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com