

Ajit Pawar Remembrance baramati ashadhi wari
esakal
Ajit Pawar Baramati Wari : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीत आगमन होताच भक्तिमय वातावरणात भावनांचा महापूर उसळला. अनेक वर्षे वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करणारे आणि त्यांची सेवा करणारे दिवंगत नेते अजित पवार यांची यंदा प्रकर्षाने आठवण झाली. त्यांच्या अनुपस्थितीची सल वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आली. अनेक वारकरी पानावलेल्या डोळ्यांनी दादांच्या आठवणी जागवत पुढील प्रवासाला रवाना झाले.