Pune Crime: 'बारकोड'ने केला भांडाफोड! हवेली तालुक्यात बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले, केंद्रचालकासह दोघांवर गुन्हा

Digital verification system uncovers document fraud: बनावट प्रमाणपत्र प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल, बारकोडने उघडकीस आणली फसवणूक
Digital Check Uncovers Fraud: Haveli Police Book Centre Operator in Fake Certificate Case

Digital Check Uncovers Fraud: Haveli Police Book Centre Operator in Fake Certificate Case

Sakal

Updated on

-सुनील जगताप

थेऊर :रिक्षा परमिट/बॅच मिळवण्यासाठी बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती(ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे. बार कोडने या फसवणुकीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com