Savitribai Phule Pune University: चांगल्या गुणांनंतरही विद्यार्थी ‘नापास’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; ‘बी.कॉम’च्या निकालात घोळ

B.Com students result correction SPPU: चांगले गुण, ‘अ’-‘ब’ श्रेणी असूनही निकालात ‘नापास’चा शिक्का; विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
Good Marks, Yet Failed! SPPU Faces Backlash Over B.Com Examination Result Chaos

Good Marks, Yet Failed! SPPU Faces Backlash Over B.Com Examination Result Chaos

sakal

Updated on

पुणे : गुणपत्रिकेवर ‘अ’ व ‘ब’ श्रेणी द्यायची आणि अंतिम निकालात मात्र विद्यार्थ्यांच्या हाती ‘नापास’चा शिक्का टेकवायचा, हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अजब न्याय म्हणावा की भोंगळ कारभार?, ‘बी.कॉम’च्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे शेकडो विद्यार्थी ‘नापास’ झाले. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com