
पुणे : राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रथम वर्ष पदवी (बी.ई. आणि बी.टेक) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी सोमवारी (ता. ११) जाहीर होणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवार (ता. १२) ते गुरुवार (ता. १४) दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहेत.