भंडारा डोंगरावर एकटी सापडली दीड वर्षांची चिमुकली, पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरू; मदतीचे आवाहन

Pune 18 month old girl found alone देहूजवळ असलेल्या भंडारा डोंगरावर दीड वर्षांची चिमुकली एकटी सापडली असून तिच्या आई-वडिलांचा शोध पोलीस घेतायत. सध्या पोलिसांकडून तिची काळजी घेतली जात आहे.
Bhandara Hill: Police Search for Parents of Girl Found Alone

Bhandara Hill: Police Search for Parents of Girl Found Alone

Esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील देहू इथं भंडारा डोंगरावर दीड वर्षांची एक चिमुकली एकटीच सापडली आहे. सध्या तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. चिमुकलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी डॉक्टर आणि लेखक प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. नागरिकांना या चिमुकलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तिला मराठी कळत नसल्याचंही डॉक्टर कोयाडे यांनी सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com