

Illustration showing tuberculosis affecting organs beyond the lungs in the human body.
sakal
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गावठाणाचे दीडशे मीटर लांब जागेत स्थलांतर करण्याच्या प्रस्तावास ग्रामस्थांनी अटीशर्तीवर मान्यता दिली. त्यामुळे आता गावठाणाचे स्थलांतर करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या खासगी जागेचे भूसंपादन करून पुढील वर्षभरात याठिकाणी नव्याने गाव वसविण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिली.