Vidhansabha 2019 भोसरीत दुपारी एकपर्यंत २६ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भोसरी मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत १ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले. त्याची २६.५२ इतकी टक्केवारी एवढी राहिली.

पिंपरी (पुणे) ः भोसरी मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत १ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले. त्याची २६.५२ इतकी टक्केवारी एवढी राहिली.
त्यामध्ये पुरूष मतदारांची ७० हजार ६८८ तर महिला मतदारांची ४६ हजार ३१३ इतकी संख्या राहिली.
प्रमुख राजकीय उमेदवारांच्या पाठीराखे आणि समर्थकांनी केशरी आणि पिवळ्या टोप्या परिधान केल्या होत्या.
कार्यकर्ते मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhosari witness 26 percent voting till 1 PM

टॅग्स