Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

Hadapsar to Yavat six-lane elevated corridor Pune: मगरपट्टा उड्डाण पूल पाडून डबलडेकर पुलाची उभारणी; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूलामुळे वाहतूक कोंडीला दिलासा व मेट्रो विस्ताराला नवी गती
Major Infrastructure Push in Pune: 36.5-km Flyover from Bhairobanala to Yavat to Ease Traffic

Major Infrastructure Push in Pune: 36.5-km Flyover from Bhairobanala to Yavat to Ease Traffic

sakal

Updated on

पुणे: शहरातील मेट्रोचा विस्तार व हडपसर भागातील पर्यायाने सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन टप्प्यांत उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. भैरोबानाला ते हडपसर (आकाशवाणी) व हडपसर ते यवत असा एकूण ३६.५ किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. मेट्रो व एमएसआयडीसी (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) यांच्या वतीने हे काम केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com