Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळित राहिली.
Pune Mumbai Railway Route Close

Pune Mumbai Railway Route Close

sakal

Updated on

पुणे - मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही विस्कळित राहिली. दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने बुधवारीही हा मार्ग सुरू होण्याची शक्यता नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असून, मंगळवारी १४ गाड्या रद्द, १३ गाड्यांचे मार्ग बदल आणि आठ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com