

Pune Dr Gaikwad Attack and Extortion Case Divya Shinde Custody Extended as Police Probe Reveals 17 People Involved
esakal
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि पाच लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी ‘बिग बॉस’फेम दिव्या सुनील शिंदे हिच्या पोलिस कोठडीत दोन ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमित कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. ३०) हा आदेश दिला.