Sharad Pawar Questions Bihar Election Transparency
Sakal
बारामती : निवडणूक आयोगाने देखील याचा विचार करावा, या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिहारच्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्तरावरिल आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.