कर्नाटकच्या विजयाबद्दल मोहोळ भाजपचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मोहोळ : भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यामुळे मोहोळ भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. निकाल समजताच काळे यांच्यासह कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयासमोर जमा झाले आणि एकमेकांना पेढा भरुन आनंद व्यक्त केला. तसेच गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष सतीश काळे, सुरेश राऊत, रामदास झेंडगे, मदन लाळे, अजय कुर्डे, हेमंत शिंदे, विष्णू मेलगे, दत्तात्रय कारंजकर, समाधान काळे, युवराज शिंदे, गणेश शिंदे, तानाजी बनसोडे, अजित भोसले, कमलेश काकडे, अजय गावडे, धनाजी राऊत, नागेश क्षीरसागर, मनोज ठोंबरे, महादेव यमगर, बुऱ्हाण रेनापुरे, रंगनाथ गुरव, सचिन काळे, सुरेश कांबळे, दादा मेलगे, गुलाब देशमुख, नारायण डोंगरे, मनोज गुरव, नामदेव गायकवाड, शामराव पाटील, सोमनाथ मासाळ, महादेव गावडे आणि मोहोळ तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP Mohol Celebrates karnataka Victory