Pune BJP Respects Ajit Pawar : पुण्याच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर भाजप जल्लोष करणार का? अजित पवारांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय

Maharashtra political news Pune : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीनंतर कोणताही जल्लोष न करण्याचा महत्त्वाचा निर्णय भाजपने घेतला आहे.
Ajit Pawar

Maharashtra politics Ajit Pawar demise reaction

esakal

Updated on

Pune Mayor Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीनंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचा महत्त्वाचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. गुलाल उधळणे, फटाके फोडणे, बॅनर लावणे किंवा कोणताही उत्सव साजरा करू नये, अशा स्पष्ट सूचना भाजपकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com