Pune BJP news : पुण्यात भाजप विजय साजरा करणार नाही, नसरापूर घटनेच्या संदर्भ देत केला खुलासा

Pune political news : पुण्यात भाजप विजय उत्सव टाळणार; नसरापूर प्रकरणाचा संदर्भ देत संवेदनशील निर्णय जाहीर.
Pune BJP office

Pune BJP office

esakal

Updated on: 

Nasrapur incident Pune : नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय जनता पार्टीकडून विजयाचा जल्लोष साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशानंतरही संयम राखत साध्या पद्धतीने आनंद व्यक्त करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्वाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com